शिवाजी पार्क येथील संचलनात ठाण्यातील जाहिरात संस्थेच्या पर्यावरण विषयक चित्ररथास प्रथम क्रमांक

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील जाहिरात संस्थेच्या पर्यावरण विषयक चित्ररथास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे.

Read more