येत्या रविवारी कचराळी तलाव येथे विज्ञान कट्ट्याचं आयोजन

मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि अब्दुल कलाम कल्पकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या रविवारी कचराळी तलाव येथे विज्ञान कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या विज्ञान कट्ट्यावर आहारतज्ञ पुष्पलता डुंबरे या विद्यार्थ्यांचा खेळ, अभ्यास आणि आहार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. येत्या रविवारी म्हणजे २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading