युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन

युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

फोन नं. ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६

ई- मेल thaneddmo@gmail.com

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading