माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आज सर्वाधिक म्हणजे ७५ रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज २९६ नवे कोरोना बाधित रूग्ण सापडले. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक म्हणजे ७५ रूग्ण सापडले. त्या खालोखाल नौपाडा प्रभाग समितीत ६४ रूग्ण सापडले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading