परिवहन सेवेच्या ताब्यात लवकरच 180 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार

ठाणे परिवहन सेवेच्या ताब्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाले आहेत. लवकरच परिवहन सेवेच्या ताब्यात 180 बसेस दाखल होणार आहेत. परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. सध्या परिवहन सेवेच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल झाले आहेत. या इलेक्ट्रिक बसेस अत्याधुनिक असून या बसेस मध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सीट बेल्ट तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक बसेस मुळे इंधनावरती होणाऱ्या मोठ्या खर्चाची बचत होणार आहे, आणि प्रदूषणावरील पायबंद बसणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading