नौपाडा प्रभाग समिती – हॉटस्पॉट – आनंदनगर
प्रभागाअंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या चतु:सीमा
उत्तर – रेल्वे मार्ग
दक्षिण – अस्तित्वातील नाला
पूर्व – वेस्टर्न हायवे
पश्चिम – अवर लेडी वेलंकनी चर्च
हॉटस्पॉट – कोपरी पार्ट – दौलतनगर पार्ट
उत्तर – रेल्वे मार्ग
दक्षिण – साई एकविरा सोसायटी
पूर्व – कॅस्टल रॉक टॉवर
पश्चिम – कोपरी म्युनिसिपल स्कूल
हॉटस्पॉट – सर्वानंद अपार्टमेंट आणि सिंधी कॅम्प इमारत क्रमांक २२
सर्वानंद अपार्टमेंट आणि सिंधी कॅम्प इमारत क्रमांक २२, कृष्णा बोरकर मार्ग, कोपरी, ठाणे पूर्व
हॉटस्पॉट – पारसी वाडी
उत्तर – दौलतनगर इमारती
दक्षिण – मोहन मंगल को-ऑप. हौ. सोसायटी
पूर्व – गंगोत्री सोसायटी
पश्चिम – नानिक इंग्रजी हायस्कूल
हॉटस्पॉट – गुरूनानक सोसायटी
उत्तर – किसन लिला टॉवर
दक्षिण – हरिश्चंद्र राऊत मार्ग
पूर्व – श्री गुरूनानक को-ऑप. सोसायटी
पश्चिम – साईनाथ व्हीव्यु, गणेश पुरूषोत्तम रोड
हॉटस्पॉट – प्रेमनगर सोसायटी आणि इतर इमारत
उत्तर – हरिश्चंद्र राऊत मार्ग
दक्षिण – पारसी वाडी
पूर्व – दौलतनगर रोड
पश्चिम – मोकळे मैदान
हॉटस्पॉट – चेंदणी कोळीवाडा
उत्तर – रेल्वे मार्ग
दक्षिण – पारसीयन रोड
पूर्व – खाडी
पश्चिम – मिठबंदर रोड