जिल्ह्यात आज कोरोनाचे २३२ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे २३२ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ४२ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ७८ जणांचा कोरोनाने मृत्यू मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ६३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ७२८ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ८० नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८९८ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३६० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ८ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर आत्तापर्यंत ६१७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५४६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३६८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज २ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २१४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading