जिल्ह्यात आज कोरोनाचे २३३ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे २३३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५७ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ७२ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ७४ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५८ नवे रूग्ण २ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८६२ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज २४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर आत्तापर्यंत ६०३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५३९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३६३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १८ नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २१० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading