जिल्ह्यात आज कोरोनाचे ११८ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ११८ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ८२७ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ४९ नवे रूग्ण मिळाले तर १ मृत्यू, सध्या ३९८ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ४२३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८१३ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २३ नवे रूग्ण ० मृत्यू तर ४२३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९५३ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १३ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या १३० अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर सध्या ५९ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ५० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५३ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ६३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ७ नवे रूग्ण ० मृत्यू तर २०३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading