शिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास रंगेहात अटक

शिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचे शिधावाटप दुकान असून या दुकानासंबंधी शासकीय काम करण्याकरिता शिधावाटप निरिक्षक श्रीराम पवारनं १२ हजारांची मागणी केली होती. हे पैसे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वीकारताना पवारला रंगेहात अटक करण्यात आली.

Leave a Comment

%d bloggers like this: