विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा

जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सत्कार, महिलांसाठी चर्चासत्रं, आरोग्य शिबीरं, महिलांसाठी खेळ अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading