पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ३.२ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी गावात हे धक्के जाणवल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

%d bloggers like this: