ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या २४ तास बंद

ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तास बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरमातर्फे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ पासून गुरुवारी सकाळी  ९ पर्यत  बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा, पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading