शहरातील वृत्तसंकलन आणि सामाजिक जबाबदारी कटाक्षाने पाळल्याप्रकरणी ठाणे महापालिकेतर्फे डॉ. बिनू वर्गीस यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार बिनू वर्गीस यांना प्रदान करण्यात आला. सर्वसामान्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचं काम बिनू वर्गीस गेले अनेक वर्ष करत आहेत.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/10/vargis-2.jpg)