अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रांत अधिवेशन संपन्न

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली ७२ वर्ष देशभरात सुसंस्कृत आणि देशभक्त विद्यार्थ्यांची फळी उभारण्याचे काम अविरत करत आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक, विविध जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थिती मध्ये अभाविप प्रत्येक वर्षी प्रदेश अधिवेशन आयोजित करत असते. त्याच अनुषंगाने या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रांत अधिवेशन मुंबईत झालं.

Read more

जेएनयु मधील हिंसाचाराविरोधात ठाणे महाविद्यालयात निदर्शनं

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली ठाणे महाविद्यालयात जेएनयु मधील दाव्यांच्या हिंसेविरूध्द निदर्शनं करण्यात आली.

Read more

देशाला एकात्म भावनेतून संघटित करणारी एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद – जी लक्ष्मण

विद्यार्थी क्षेत्रात विविध संघटना कार्यरत आहेत. मात्र देशाला एकात्म भावनेतून संघटित करणारी एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उल्लेख करावा लागेल असे विचार अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी लक्ष्मण यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांताच्या ५४व्या अधिवेशनातील प्रदर्शनीचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषददेच्या कोकण प्रांताच्य ५४ व्याधिवेशनातिल प्रदर्शनीचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालं। डॉ। काशीनाथ गोणेकर नाट्यगृहात आज बीतून तीन दिन हे अधिवेशन चालनार आहे।

Read more