माजिवडा-मानपाडामध्ये सातत्याने वाढतेय रूग्णसंख्या

ठाण्यात आज कोरोनाचे ४२९ नवे रूग्ण सापडले. माजिवडा-मानपाडा प्रभागात रोजच रूग्णसंख्या जास्त येत असून गेले काही दिवस माजिवडा-मानपाडा कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचं दिसत आहे. आज माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक म्हणजे ८१ रूग्ण मिळाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading