ठाणे महापालिका क्षेत्रात आज ८३ कोरोना बाधित रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज ८३ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात आता एकूण रूग्णसंख्या ९९६ वर गेली आहे. आज एकूण ७ जण बरे होऊन घरी गेले तर ६ जणांचा मृत्यू झाला

सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

COVID 19 UPDATES. 15.5.2020

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading