जिल्ह्यात आज ४५ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार सायंकाळी सातपर्यंत ४५ हजार १३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ४ लाख ६९ हजार १५ डोसेस देण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६१ लाख ७३ हजार ६७८ नागरिकांना तर ४२ लाख ९५ हजार ३३७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४३६ सत्र आयोजित करण्यात आले.
0000

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading