ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना केंद्रीय गृहमंत्र्यांचं पदक

गुन्हे शोधण्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या देशातील १०१ पोलीस अधिका-यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक देऊन गौरव करण्यात आला आहे. गुन्हे शोधण्यामध्ये उच्च दर्जा कायम रहावा यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून हा पुरस्कार दिला जातो. या १०१ पदक प्राप्त अधिका-यांमध्ये महाराष्ट्रातील ९ अधिकारी असून यामध्ये ठाण्याच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांचाही समावेश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading