ठाणे महापालिकेच्या वतीने दंतचिकित्सा शिबीराचं आयोजन

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि हेल्दी स्माईल संस्थेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेल्या दंतचिकित्सा शिबीराचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. वर्तकनगर येथील शाळा क्रमांक ४४ मध्ये झालेल्या या शिबीरात महापालिकेच्या १२० शाळांमधील पहिली ते पाचवीतील १४ हजार विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा केली जाणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: