ठाणे महापालिका आयुक्तांना शासनाकडून १ वर्षाची मुदतवाढ

ठाणे महापालिका आयुक्तांना शासनानं अधिकृतपणे १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ठाणे महापालिका आयुक्तांचा अलिकडेच ४ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता त्यामुळं निवडणुकांपूर्वी त्यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र काल राज्य शासनानं त्यांना ठाण्यात १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं आता पालिका आयुक्तांना २०२० पर्यंत ठाण्यात कारभार करता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading