जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी मतदान

जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.महाराष्ट्रात 4 टप्प्यात मतदान होत असून शेवटच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे सोमवार 29 एप्रिल रोजी भिवंडी, कल्याण आणि ठाणे या जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे
.याच दिवशी पालघर, उत्तर, उत्तर-पूर्व, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य, दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई मध्ये मतदान होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading