पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत ठाण्यातील श्रेयस महाडिकनं पदकांची लयलूट केली आहे. ठाण्यातील जिम्नॅस्ट श्रेयस महाडीकनं खेलो इंडिया या स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावलं आहे. श्रेयस महाडीक हा ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाचा जिम्नॅस्ट पटू आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Image-2019-01-10-at-10.56.30-PM.jpeg)