सुल्झर पंप्स ही कंपनी बेकायदेशीरपणे सुरू असल्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा युनियनचा इशारा

नवी मुंबईतील सुल्झर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी १५ एप्रिलपासूनच बेकायदेशीरपणे सुरू असल्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज् युनियनने दिला आहे.

Read more