माजिवडा-मानपाडा आणि नौपाडा-कोपरी विभागामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण

ठाण्यात आज रूग्णसंख्येत घट झाली. आज १२९० नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडा आणि नौपाडा-कोपरी विभागामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading