जिल्ह्यात आज कोरोनाचे २५३ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे २५३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ११ हजार १५० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ५६ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार ६९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ५८ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ६९० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ४७ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ८५५ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज २६ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ८ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ६०० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ४७२ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १४ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ५३९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३६० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज २० नवे रूग्ण सापडले तर ० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading