भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सातव्या फेरीत बाळया मामा आघाडीवर

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8.00 वाजता सुरूवात झाली. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या सातव्या फेरीतील आकडेवारी –
कपिल मोरेश्वर पाटील- 15530. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 119562)
बाळया मामा- सुरेश गोपीनाथ म्हात्रे – 21111. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 148707)
मुमताज अब्दुल सत्तार अन्सारी – 211. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 2041)
अशोक भिकू बहादरे – 89. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 621)
कांचन विनायक वखारे – 991. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 7844)
खान मो.अकरम अब्दुल हसन – 52. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 483)
डानीश ऐजाज अह. शेख – 67. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 516)
मोहम्मद कलीम अंसारी – 50. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 315)
सुरेश पंडागळे – 70. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 637)
सैफन चाँद पठाण – 58. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 410)
प्रो. अमीरुल हसन सय्यद – 8. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 155)
आप्पा -विशाल विजय मोरे – 28. (आतापर्यत एकूण मिळालेली मते -210 )
कपिल जयहिंद पाटील – 40. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 397)
चंद्रकांत रंभाजी मोटे – 176. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 1083)
जाहीद मुख्तार अन्सारी – 247. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 1516)
तारा पिंट्या वाघे – 317. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 2189)
निलेश भगवान सांबरे – 12612. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 76835)
मनिषा संतोष गोंधळे – 231. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 1593)
मनोज गोवर तूरे – 236. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 1582)
मिलिंद काशिनाथ कांबळे – 54. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 628)
मुटकिरी शंकर नागेश – 57. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 470)
राहुल अशोक काठोळे – 130. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 908)
रंजना रवि त्रिभुवन – 45. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 333)
वसीम तुफैल सिध्दीकी – 24. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 236)
सुरेश सिताराम म्हात्रे – 28. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 238)
सोनाली अशोक गंगावणे – 26. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 244)
हर्षद रमेश म्हात्रे – 84. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 532)
नोटा – 320. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 2963)

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading