ठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ

ठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ सुरू झालं आहे. या संकेतस्थळावर ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराची बित्तंबातमी दिली जाणार आहे. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते अलिकडेच या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. या संकेतस्थळाच्या संपादिका रेश्मा देवकर आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: