ठाणे वार्ता आता 975 ऐवजी 887 क्रमांकाच्या चॅनेलवर पाहता येणार

ईन केबलनं आपल्या सेट टॉप बॉक्सचं अपग्रेडेशन केल्यामुळं ठाणे वार्ताचा चॅनल बदलला आहे. ठाणे वार्ता ईन केबलच्या सेट टॉप बॉक्सवर ९७५ क्रमांकाच्या चॅनेलवर दिसत होतं. पण आता कालपासून ईन केबलच्या सेट टॉप बॉक्सवर ८८७ क्रमांकाच्या चॅनेलवर दिसत आहे. ईन केबलनं आपल्या सेट टॉप बॉक्सचं अपग्रेडेशन केलं आहे. यामुळं पूर्वीच्या ३५० चॅनेल ऐवजी आता ७५० चॅनेल सेट टॉप बॉक्सवरून दाखवले जात आहेत. ज्यांच्याकडे ईन केबलचा सेट टॉप बॉक्स आहे त्यांनी लोकल चॅनेल क्रमांक ६ म्हणजेच ८८७ क्रमांक लावल्यास ठाणे वार्ता पाहता येईल. कृपया या बदलाची नोंद घ्यावी असं आवाहन ठाणे वार्तातर्फे करण्यात आलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading