जुपिटर रुग्णालयात कर्करोग दिन साजरा

जुपिटर रुग्णालय मध्ये एक डिसेंबर कर्करोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात दीडशे कर्करोग रुग्णांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्यानी संगीत उपचार आणि ताण व्यवस्थापनाचे सल्लागार डॉक्टर राहुल जोशी यांनी गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. कर्करोग म्हणजे जीवनाचा अंत अशी सर्वसामान्य रुग्णांमध्ये अजूनही धारणा आहे, पण असे अनेक गुण आहेत ज्यांनी या रोगावर मात केली आहे आणि अनेक लोक आजही या रोगाशी लढत आहेत, त्यांच्या या कर्करोगावर मात करण्याच्या लढाईचे कौतुक करणं आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ज्युपीटर रुग्णालयाचे कर्करोग तज्ञ डॉक्टर चेतन बक्षी यांनी सांगितले.

Leave a Comment

%d bloggers like this: