केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ठाण्यातून आणखी एक विद्यार्थिनी उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ठाण्यातून आणखी एक विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली आहे. आयेशा काजी असं तिचं नाव असून ती हज हाऊस ह्या संस्थेत प्रशिक्षण घेत होती. अचानक नवीन सीईओ नी हज हाऊस खाली करण्याचा आदेश काढला. या खडतर परिस्थितीत मार्ग काढत कळव्याची आयेशा UPSC मध्ये चमकली. AIR 586 RANK मिळवत भारतीय विदेश सेवेत (IFS) रुजू होण्याचं स्वप्न पूर्ण केले. आयशा ही च्या जोशी बेडेकर महाविद्यालयातून इतिहास विषयातून पदवीधर आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading