उमेद या सामाजिक संस्थेच्या वतीनं रांगोळी आणि दीपोत्सव

ठाण्यातील उमेद या सामाजिक संस्थेच्या वतीनं रांगोळी आणि दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दिवाळीनिमित्त रांगोळी महोत्सव आणि दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्लास्टीक टाळा- पाणी वाचवा, कोळीवाडा आणि गावठाण मधील क्लस्टर हटवा असे सामाजिक संदेश देणा-या रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी या महोत्सवाला भेट देऊन कलाकारांचं कौतुक केलं.

Leave a Comment

%d bloggers like this: