लोकसभा निवडणुकीची फेरीनिहाय आकडेवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्याचा प्रयत्न करणार आहोतच..
त्याच बरोबर मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी आणि ट्रेण्डस आपल्याला भारत निवडणूक आयोगाच्या
URL https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर आणि Voters Helpline या अँप वर सुद्धा पहायला मिळणार आहे.
तरी या वेबसाईटवर/अँप चा उपयोग करून घ्यावा असा आवाहन करण्यात आल आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading