बहुचर्चित भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांची बाजी

बहुचर्चित भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे बाजी मारत असल्याचं दिसत आहे. सध्या आठव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. आठव्या फेरीअखेर बाळ्या मामा यांना १ लाख ६६ हजार ५०५ तर भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना १ लाख ३९ हजार ६५५ मतं मिळाली आहेत. त्यामुळे बाळ्या मामा हे २६ हजार ८५० मतांनी कपिल पाटील यांच्या पुढे आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading