ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरात दीपोत्सव साजरा

ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शंकरानं त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरासूराचा वध केला. त्यानिमित्तानं ब्रह्माळा तलाव परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी १५०० हून अधिक दीप प्रज्वलित केले.

Leave a Comment

%d bloggers like this: