ठाणे लोकसभा मतदार संघात नवव्या फेरी अखेर नरेश म्हस्के ८२ हजार ७९५ मतांनी आघाडीवर

ठाणे लोकसभा मतदार संघात नवव्या फेरी अखेर नरेश म्हस्के ८२ हजार ७९५ मतांनी आघाडीवर आहेत.  ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू असून नवव्या फेरीअखेर म्हस्के यांनी ८२ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीअखेर शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांना २ लाख ३० हजार ८१३ तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजन विचारे यांना १ लाख ४८ हजार १८ मतं मिळाली आहेत. नरेश म्हस्के यांनी मोठी आघाडी घेतल्यामुळे त्यांच्या विजयाचे फलक कार्यकर्त्यांनी आधीच लावले आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading