ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश मस्के आघाडीवर

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8.00 वाजता सुरूवात झाली. ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतील आकडेवारी पुढील प्रमाणे –

उमेदवारांची नावे मिळालेली मते पुढील प्रमाणे -47673 (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 90099)
नरेश गणपत म्हस्के (शिवसेना) – 27115. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 49735)
राजन बाबूराव विचारे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 19092 (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 37489)
संतोष भिकाजी भालेराव (बहुजन समाज पार्टी) – 333 (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 642)
उत्तम किसनराव तिरपुडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)) – 54. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 105)
सुभाषचंद्र झा (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी) – 81. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 165)
भवरलाल खेतमल मेहता (हिंदू समाज पार्टी) – 56 (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 99)
मुकेश कैलासनाथ तिवारी (भीम सेना) – 84. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 169)
राजेंद्र रामचंद्र संखे (भारतीय जवान किसान पार्टी) – 30. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 62)
राहूल जगबीरसिंघ मेहरोलिया (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)- 35. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 67)
विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना) – 75. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 146)
सलिमा मुक्तार वसानी (बहुजन महापार्टी) – 29. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 67)
अर्चना दिनकर गायकवाड (अपक्ष) – 50. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 93)
इरफान इब्राहिम शेख (अपक्ष) – 65. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 121)
खाजासाब रसुलसाब मुल्ला (अपक्ष) – 27. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 55)
अॅड. गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी (अपक्ष) – 137. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 311
चंद्रकांत विठ्ठल सोनावणे (अपक्ष) – 76. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 155)
डॉ. पियूष के. सक्सेना (अपक्ष) – 96. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 169)
प्रमोद आनंदराव धुमाळ (अपक्ष) – 81. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 167)
मल्लिकार्जुन सायबन्न्ना पुजारी (अपक्ष) – 20. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 50)
राजीव कोंडिंबा भोसले (अपक्ष) – 65. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 92)
दत्तात्रय सिताराम सावळे (अपक्ष) – 22. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 40)
सिध्दांत छबन शिरसाट (अपक्ष) – 9. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 17)
सुरेंद्रकुमार के. जैन (अपक्ष) – 18. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 33)
संजय मनोहर मोरे (अपक्ष) – 23. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 50)
नोटा – 735. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 1296)

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading