शहरात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्त्यांची सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

शहरात सुरू असलेल्या रस्ते आणि अनुषंगिक कामांच्या स्थितीचा आढावा घेत सर्व कामे मे अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत चार शहरात ठाण्याची निवड

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ठाण्यात या योजनेचे चांगले काम झाले आहे. अर्थात, केवळ उद्दिष्ट पूर्तता हे लक्ष्य न ठेवता बचत गट, पथ विक्रेते यांच्या समस्या सोडविण्यावर आता पालिकेच्या समाज विकास विभागाने लक्ष द्यावे, अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘स्वनिधी महोत्सव’ कार्यक्रमात केली.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीने जागतिक हिवताप निर्मूलन दिन साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीने नुकताच जागतिक हिवताप निर्मूलन दिन साजरा करण्यात आला.

Read more

रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सक्त सूचना

ठाणे शहरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर आणि ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावीत. ‘खड्डेमुक्त ठाणे’ साकारण्यासाठी दर्जेदार कामे होतील यावर कटाक्ष ठेवावा, अशा सक्त सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बांधकाम विभागास दिल्या.

Read more

रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांचा दैनंदिन आढावा घेवून, ३१ मेच्या आधी ही कामे पूर्ण होतील यांची काळजी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

कचरा वर्गीकरणाबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांनी साधला सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद

ठाणे महापालिका आयुक्तांनी कचरा वर्गीकरणाबाबत सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आज संवाद साधला.

Read more

शहर सौदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत ठाणे महापालिकेला दुसरा क्रमांक

राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महापालिका गटात ठाणे महापालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

Read more

मालमत्ता कर भरण्यासाठी प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्रे सुरू

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मालमत्ता कर जमा करता येईल.

Read more

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचं लवकरच स्थलांतर – त्यामुळे रूग्णालयाची क्षमता वाढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय दुसरीकडे स्थलांतरीत करावे जेणेकरुन रुग्णालयाचे विस्तारीकरणासाठी अधिकची जागा उपलब्ध होवून रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य होईल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या होत्या, या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी माजिवडा येथील पोस्ट कोविड सेंटर इमारतीची पाहणी करुन आढावा घेतला.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने शासकीय इमारती तसंच पूलांवर निळ्या रंगाची रोषणाई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे शहरातील मुख्य शासकीय इमारती तसेच पूल, पादचारी पूल यांच्यावर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.

Read more