रामचंद्रनगर येथे रस्ता खचल्यानं ४ गाड्या खड्ड्यात

ठाण्यातील रामचंद्रनगर येथे काल रात्रीच्या सुमारास रस्ता खचल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात या रस्त्यावर उभी असलेली चार वाहनं पडली. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.

Read more