अग्निशमन दिनानिमित्त जवानांना श्रध्दांजली

ठाणे महापालिकेच्या बाळकुम अग्निशमन केंद्र येथे अग्निशमन दिनानिमित्त 14 एप्रिल 1944 ला मुंबई गोदीतील आग विझविताना अग्निशमन दलातील धारातीर्थी पडलेल्या जवानांना महानगरपालिकेच्या वतीने श्रध्दाजंली वाहण्यात आली.

अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं आनंदनगर येथील सरस्वती विद्यालयामध्ये मॉक ड्रील

देशभरामध्ये शाळांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं मॉक ड्रील करण्यात आलं.

Read more

शीळफाटा येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचं लोकार्पण

शीळफाटा येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचं लोकार्पण काल महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झालं.

Read more