डोंबिवली रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रम

रेल्वे परिसर स्वच्छ राहण्याकरिता प्रवाशांनी रेल्वे परिसर स्वच्छ ठेवावा याकरिता रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे बोर्ड सदस्य, लोहमार्ग पोलीस, आरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमानं डोंबिवली रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more