कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायची गरज असून रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेता ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Read more

शहरातील हॉस्पिटल्स, बेडस व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची माहिती एकाच संपर्क क्रमांकावर उपलब्ध

ओमिक्रॉन व्हेरियंट आणि कोव्हीडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ मिळण्यासाठी ठाणे महापालिकेची कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यात आली असून नागरिकांनी ७३०६३ ३०३३० या वॅार रूमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

महापालिका आयुक्त आणि महापौरांनी कोविड वॉर रूमला भेट देऊन घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

ठाणे महापालिका आयुक्त आणि महापौरांनी मनुष्यबळ तसंच यांत्रिक बाबीनं अधिक सक्षम करण्यात आलेल्या कोविड वॉर रूमला भेट देऊन संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला.

Read more

एकाच संपर्क क्रमांकावर उपलब्ध होणार हॉस्पिटल्स, बेडस व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची माहिती

नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती आता ७३०६३ ३०३३० या एकाच संपर्क क्रमांकावर मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली आहे.

Read more

कोविड वॅार रूमला भेट देऊन रुग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविडचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड तसेच इतर मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोवीड वॅार रूमला आज महापालिका आयुक्तांनी भेट देवून कोणत्याही परिस्थितीत रूग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.

Read more

महापालिका आयुक्तांची कोविड रूमला भेट

कोविडचा सामना करण्यासाठी शहरात प्रभावी उपाययोजना सुरू असून कोविडच्या अनुषंगाने आवश्यक आणि मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी हजुरी येथील इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड वॉर रूमला महापालिका आयुक्तांनी भेट देऊन रूग्णांच्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले.

Read more