अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आयुक्तांचे निर्देश

ठाणे शहरात अती धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती नागरिकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी तातडीने रिकाम्या कराव्यात. त्या इमारती रिकाम्या करताना महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अरेरावी करू नये असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचं येत्या मंगळवारी प्रकाशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे.

Read more

परिषा सरनाईक यांनी मांडली आयुक्तांकडे आजी म्हणून कैफियत – उद्यानातील गैरप्रकारांकडे वेधले लक्ष

महापालिकेच्या उद्यानांतील तुटलेली खेळणी, उद्यानाच्या दुरवस्थेबरोबर मद्यपी, गर्दुल्ल्यांमुळे लहान मुलांवर होणाऱ्या विपरित परिणामाची भीती लक्षात घेऊन शिवसेनेच्या माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी एक आजी म्हणून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे कैफियत मांडली.

Read more

दारुच्या गुत्त्यावर चुगली करतो म्हणून दोन मित्रांनीच केली एका मित्राची हत्या

दारुच्या गुत्त्यावर चुगली करतो म्हणून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Read more

संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचं – मुख्यमंत्री

संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.

Read more

जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या हस्ते शुभारंभ

वसुंधरा संजीवनी मंडळ आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीसाठी प्रचार रथाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांनी झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला.

Read more

लोकसहभागातून उभा राहणार आदर्श नाला बांधणी प्रकल्प

समस्या, दुर्गंधी आणि भ्रष्टाचाराचे कुरण ही नाल्यांची ओळख आता संपणार असून आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशन ही संस्था डॉ.मूस मार्गालगत आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक योजना राबवत आहे. दरवर्षी नालेसफाई, त्यातून होणारा भ्रष्टाचार याबाबत केळकर सातत्याने आवाज उठवत आहेत.

Read more

ठाण्यातील सुप्रसिध्द मिठाई विक्रेते प्रशांत कॉर्नर यांच्या अतिक्रमणावर ठाणे महापालिकेची कारवाई

ठाण्यातील सुप्रसिध्द मिठाई विक्रेते प्रशांत कॉर्नर यांच्या अतिक्रमणावर ठाणे महापालिकेनं काल कारवाई केली.

Read more

नाही तर २०२४ मध्ये मोदींचे सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासाने पोहोचू – लेट लतिफ नेत्यांचे खासदार कुमार केतकर यांनी टोचले कान

डोंबिवलीतील एका कार्यक्रमास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काही स्थानिक नेते तब्बल अडीच तास उशीरा पोहचल्याने खासदार कुमार केतकर यांनी त्यांचे कान टोचले.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्यात पक्ष प्रवेश

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ नगराध्यक्ष आणि १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला तर ठाकरे गटाच्या ४ विद्यमान नगर सेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Read more