सातव्या आर्थिक गणनेसाठी अचूक माहिती देऊन सहकार्य करा – जिल्हाधिकारी

सातव्या आर्थिक गणनेसाठी जिल्ह्यातील आस्थापनांच्या माहितीचं संकलन सुरु आहे. यासाठी प्रगणक नियुक्त केले आहेत. या प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.

Read more

मालमत्ता, पाणी पुरवठा कर न भरणाऱ्यांवर धडक कारवाई – ८४ दुकाने सील तर ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित

प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून दिवा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

Read more

महिला स्वच्छतागृहांच्या नावे १0 कोटी रूपये खर्चून अनेक स्वच्छतागृहं बंद असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे आंदोलन

महिला स्वच्छतागृहांच्या नावे १0 कोटी रूपये उधळून यापैकी अनेक स्वच्छतागृहं बंद असल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या
महिला मोर्चाने आंदोलन केलं.

Read more

येऊरमधील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात यश

येऊर येथील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे.

Read more

ठाण्यातील मोक्याच्या जागा आणखी एका कंपनीला फुकटात देण्यास नगरसेवक नारायण पवार यांचा आक्षेप

ठाण्यातील मोक्याच्या जागा आणखी एका कंपनीला फुकटात देण्यास भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

Read more

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार असून मध्य रेल्वेवरही वातानुकुलित उपनगरीय सेवेला सुरूवात झाली आहे.

Read more

ठाणे पोलीसांतर्फे रक्तदान शिबीराचं आयोजन

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे पोलीसांतर्फे काल रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

वाहन चालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे नववर्षापासून नवीन नियमावली

टोईंग चालकांच्या मनमानीला आळा घालण्याबरोबरच वाहन चालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे नववर्षापासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Read more