रस्ता रूंदीकरणातंर्गत बाधित अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा – एकाविरूद्ध गुन्हा दाखल

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात रस्ता रूंदीकरणातंर्गत दीवा आगासन रोड येथील बाधित अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

शिवराज्याभिषेक शिल्पचित्राचे काम अंतिम टप्प्यात

ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावर असणारे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पचित्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Read more

डोंबिवली पूर्व येथील लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये भीषण आग

डोंबिवली पूर्व येथील लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये आज भीषण आग लागली होती.

Read more

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर आणि जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग आणि क्रीडा विभाग, ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने महाराष्ट्रातून ‘’टोकियो ऑलिम्पिक २०२०’’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर नरेश गणपत म्हस्के आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Read more

लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास कायद्याचं उल्लंघन करण्याशिवाय अन्य पर्याय राहणार नसल्याचा नौपाडा व्यापारी मंडळाचा जिल्हाधिका-यांना इशारा

लॉकडाऊनमुळे आर्थिक भार आला असून हा आर्थिक भार पेलण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास कायद्याचं उल्लंघन करण्याशिवाय अन्य पर्याय राहणार नाही असा इशारा नौपाडा व्यापारी मंडळानं जिल्हाधिका-यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

Read more

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन

अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत १५ जुलै ते ३० जुलै पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read more