जिल्ह्यात आज कोरोनाचे १६२ नवीन रूग्ण

सध्या कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत असून जिल्ह्यात आज कोरोनाचे १६२ नवीन रूग्ण आढळले.

Read more

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील पायाभुत सुविधा – आरोग्य विभाग सज्ज

राज्यात कोविड रुग्णवाढीचा वेग वाढलेला असून जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यात करोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील ग्रामीण पाच तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे कोविड रुग्णांकरिता आयसोलेशन बेडसह वार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे.

Read more

‘चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य’- महापालिका आयुक्त

कोरोनाविरोधी लढ्यात आपण थोडेही गाफील राहून चालणार नाही. नागरिक, खाजगी डॉक्टर या सगळ्यांना त्यांचे गांभीर्य पटवून देण्यात महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची आणि तेथील वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात अजिबात हयगय होऊ नये अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे.

Read more

कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायची गरज असून रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेता ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Read more

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

Read more