राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी

जळगाव येथे झालेल्या राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत युथ जुनिअर आणि सीनियर गटात जिल्ह्याने घवघवीत यश मिळविले आहे.

Read more

राज्य वेटलिफ्टींग स्पर्धेत ठाण्याच्या वेटलिफ्टर्सची पदकांची लयलूट

बुलढाण्यातील मलकापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत अश्वमेध वेटलिफ्टींग फाउंडेशनच्या ठाण्यातील खेळाडूंनी 8 पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

Read more

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्याला घवघवीत यश

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्याला घवघवीत यश मिळालं आहे.

Read more

आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यातील मुलींना ५ सुवर्णपदकं

मुंबई विभाग आंतरशालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यानं बाजी मारली असून मुलींनी ५ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more