वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत-बाळकुम,कोलशेत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Read more

महापालिकेच्या वॉटरफ्रंट प्रकल्पामधील बाधितांवर अन्याय होऊ न देण्याची पालिका आयुक्तांची ग्वाही

ठाणे महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणा-या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत बाधित होणा-या कोलशेत, बाळकूम, मोघरपाडा आणि पारसिक रेतीबंदर येथील ग्रामस्थांशी महापालिका आयुक्तांनी थेट संवाद साधून त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली.

Read more

वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प रद्द करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात असलेल्या खाडी किना-यावरील पाणथळ आणि खारफुटीच्या क्षेत्रावर सुशोभिकरणाच्या नावाखाली वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येत आहे. तसंच शहरातील कळवा, मीठबंदर, गायमुख आणि साकेत परिसरातही या प्रकल्पाची कामं सुरू झालेली असून या संपूर्ण खाडी किनारीच्या पाणथळ आणि खारफुटीच्या क्षेत्रात डेब्रिजचा भराव टाकून ही ठिकाणं अक्षरश: नष्ट करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

Read more