विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधिश अभय मंत्री, जिल्हा आणि सत्र न्यायाधिश अमित शेटे, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर इश्वर सुर्यवंशी हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयातर्फे ७ दिवसांची विशेष व्याख्यानमाला

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालयाने ७ दिवसांची विशेष व्याख्यानमाला आयोजित केली होती.

Read more

व्हीपीएम येथील व्याख्यानात विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची माहिती

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या वतीने डॉ. व्हि.एन.बेडेकर इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट येथे आयोजित व्याख्यानात विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची माहिती देण्यात आली.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सादर केले आझाद हिंदची गाथा हे नाट्य

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी ,कलाकार आणि नाट्यनिर्माते राज्याच्या छत्तीस जिल्हयांत एकाच दिवशी ७५  महाविद्यालये, ७५  ठिकाणी, ७५ नाट्यप्रयोग सादर करत होती. या अनोख्या प्रकल्पात जिल्ह्यामधून विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निकची निवड झाली होती.

Read more

विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राज्याच्या राजधानीत गौरव

रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुवीधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळाने २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुवीधा आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले. सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटीबद्ध राहिल्यामुळे वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला अल्पावधीतच नॅक चे मानांकन प्राप्त झाले.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् च्या शिरपेचात मानाचा तुरा

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् ने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात ७३वा वर्धापन दिन साजरा

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात काल ७३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण

ठाण्यातील सुप्रसिध्द अशा विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये आज ध्वजारोहण करण्यात आलं.

Read more

जागतिक पातळीवरील ऑनलाईन प्रदर्शनात विद्या प्रसारक मंडळ तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रीक चार्जिंगसाठी कमी वेळ लागणारा प्रकल्प

विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाचे विद्यार्थी मोस्ट्रॅटेक या ऑनलाईन प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

Read more

डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाची डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर झाली आहे.

Read more