समतोल फौडेशनमार्फत दिव्यांग निवाऱ्यात अन्नछत्र

केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी विविध योजना तसेच सवलती लागु केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिव्यांगाप्रती नेहमीच आपुलकी व्यक्त करतात. त्यांच्याच प्रेरणेतुन ठाण्यातही दिव्यांगांना चार घास सुखाचे खाता यावेत यासाठी खासदार निधीतुन दिव्यांग निवारा उभारला असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

Read more

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाण्यात लसीकरण मोहिमेत पक्षपातीपणा – विनय सहस्रबुध्दे

ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहीमेत राजकारण सुरू असून पक्षपातीपणा केला जात असून महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. देशाची लस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची उठबस अशी स्थिती असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला.

Read more

ठाण्यासह अन्य महापालिकांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानं खासदार विनय सहस्रबुध्देंनी व्यक्त केली नाराजी

ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read more

विविध उपाययोजनांमुळे लवकरच ठाण्याची वाहतुकीच्या विळख्यातून मुक्तता – खासदार विनय सहस्रबुध्दे यांचा दावा

ठाण्याला वाहतुकीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी केला.

Read more

मुंबई-दिल्ली राजधानी गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी

मुंबई-दिल्ली राजधानी गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

Read more